Wednesday, December 27, 2017

Importance of Handwriting in the age of Digital @ डिजिटल युगातही हस्ताक्षराला महत्त्व



Importance of Handwriting in the age of Digital @ डिजिटल युगातही हस्ताक्षराला महत्त्व

डिजिटल क्रांती होण्याच्या काळात हाताने लिहिणे ही प्रक्रिया मागे पडत आहे. मात्र असे असले, तरीही डिजिटल युगातही हस्ताक्षराचे महत्त्व कायम राहील, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हस्ताक्षर तज्ज्ञ बार्ट बॅगेट यांनी केले. बॅगेट सध्या भारताच्या दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारितेमध्ये हस्ताक्षराच्या विश्लेषणाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Source | Loksatta | 27th December 2017

Regards

Pralhad Jadhav  

Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 



Twitter Handle | @Pralhad161978

No comments:

Post a Comment