Tuesday, January 30, 2018

कुर्ला @ ग्रंथ महोत्सवात



कुर्ला @ ग्रंथ महोत्सवात
 
कुर्ला येथील स्वामी विवेकानंद हायस्कूलमध्ये होणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन संस्कृतीवर टॉक शो, परिसंवाद, चर्चासत्र, विद्यार्थी व शिक्षकांचे काव्यसंमेलन तसेच शाळांना पुस्तक खरेदीसाठी विविध प्रकाशक पुस्तक दालन ठेवणार असल्याची माहिती शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी दिली.



Source | Maharashtra Times | 31st January 2018

Regards

Prof. Pralhad Jadhav 

Master of Library & Information Science (NET Qualified) 
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 

Twitter Handle | @Pralhad161978

No comments:

Post a Comment