Monday, January 29, 2018

डिजिटल लॉकर्ससाठी यूजीसी सरसावली



डिजिटल लॉकर्ससाठी यूजीसी सरसावली

देशभरातील शिक्षण संस्थांमध्ये शालेय आणि उच्च तंत्र शिक्षणाचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नॅशनल अॅकॅडेमिक डिपॉझिटरी (नॅड) या उपक्रमातून डिजिटल लॉकर्सची सुविधा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्यास देशभरातील शिक्षणसंस्थांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून, तो वाढविण्यासाठी यूजीसी पुढे सरसावली आहे. यापुढे देशभरातील विद्यापीठे, शालेय मंडळे, केंद्रीय उच्च शिक्षण संस्था आणि पदवी शिक्षण देणाऱ्या संस्थांनी येत्या काळात 'नॅड'ची लिंक त्यांच्या वेबसाइटवर जाहीर करण्याची सूचना यूजीसीने केली आहे.



Source | Maharashtra Times | 28th January 2018

Regards

Prof. Pralhad Jadhav 

Master of Library & Information Science (NET Qualified) 
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 

Twitter Handle | @Pralhad161978

No comments:

Post a Comment