ग्रंथपालाचे कार्य आयुष्यभर करतोय
ऑक्टोबर १९९२ मध्ये वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या प्रदीर्घ सेवेतून ग्रंथपाल आणि प्राध्यापक, प्रमुख गंथालय आणि माहितीशास्त्र विभाग या पदावरून निवृत्त झालो. त्यावेळी माझ्या घरी माझे जीवनाविषयी एक प्रदर्शन मी मांडले होते. ते पाहण्यासाठी कुलगुरू डॉ. ताकवले आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘‘सेवानिवृत्तीनंतर तुम्ही काय करणार आहात?’’ त्यावेळी मी एक संकल्प पत्र तयार केले होते. त्या संकल्प पत्रानुसार माझे सर्व संकल्प मी पूर्ण करू शकलो, त्याबाबत मला आजआनंद वाटतो. माझे वय आता ८५ वर्षे आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या २५ वर्षांत मी ५० पुस्तके लिहिली आहेत. इतर अनेक उपक्रमही पूर्ण केले आहेत.
मी पहिला संकल्प केला की निवृत्तीनंतर पुन्हा नोकरी करायची नाही. दुसरा संकल्प केला की पर्यटन करायचे. त्यानुसार १९९३ मध्ये मी पत्नीसह ‘हिमालयातील चारीधाम यात्रा’ केल्या. त्यावर आधारित ‘हिमालयातील चारीधाम यात्रा’ हे पुस्तक लिहिले व प्रकाशित केले. नंतर दक्षिण भारत यात्रा, उत्तर भारत यात्रांसह अनेक देशांचे पर्यटनही केले.
– डॉ. शां. ग. महाजन, पुणे
Link | https://www.loksatta.com/bharbharun-jagtana-news/senior-citizens-share-stories-of-life-experiences-with-loksatta-chaturanga-1615669/
Regards
Prof. Pralhad Jadhav
Master of Library &
Information Science (NET Qualified)
Senior Manager @ Knowledge
Repository
Khaitan & Co
Twitter Handle | @Pralhad161978
Fyi@Librarian: ग्रंथपालाचे कार्य आयुष्यभर करतोय >>>>> Download Now
ReplyDelete>>>>> Download Full
Fyi@Librarian: ग्रंथपालाचे कार्य आयुष्यभर करतोय >>>>> Download LINK
>>>>> Download Now
Fyi@Librarian: ग्रंथपालाचे कार्य आयुष्यभर करतोय >>>>> Download Full
>>>>> Download LINK CH