Friday, October 19, 2018

अंधांसाठी ‘स्मार्ट’ आधार


अंधांसाठीस्मार्टआधार

 

दृष्टिहीन व्यक्तींसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे मदतीचा हात ठरत आहे

तंत्रज्ञानाने आपल्या जगण्यातील मोठा भाग व्यापला आहे. रेल्वेचे तिकीट बुक करण्यापासून किराणा माल खरेदी करण्यापर्यंत आणि विजेचे बिल भरण्यापासून ऑनलाइन औषधे मागवण्यापर्यंत प्रत्येक कामात तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. मात्र, हे तंत्रज्ञान काही व्यक्तींसाठी आयुष्याचा मोठा आधार बनले आहे. दृष्टिहीन व्यक्तींसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपकरणे मदतीचा हात ठरत आहेदृष्टिहीन व्यक्तींना रोजच्या जीवनात खास करून शैक्षणिक अवस्थेत उपयोगी येणाऱ्या अशाच आधुनिक तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात..

·         पीडीएफ रीडर
·         व्हॉइस ड्रीम रीडर (अँड्राइड आणि आयफोन)
·         ब्लाइंड स्क्वेअर (आयफोन)
·         केएनएफबी रीडर (अँड्राइड आणि आयफोन)
·         मनी रीडर (आयफोन)
·         सुपर नोवा सॉफ्टवेअर
·         ब्रेल मित्र सॉफ्टवेअर

Source | Maharashtra Times | 18th October 2018

Regards

Mr. Pralhad Jadhav  
Master of Library & Information Science (NET Qualified) 
Research Scholar (IGNOU)
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @ 9665911593

No comments:

Post a Comment