Thursday, October 11, 2018

सहाशे ग्रंथपाल होणार पूर्णवेळ


सहाशे ग्रंथपाल होणार पूर्णवेळ

राज्यात खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेले अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपालपदी करण्याची प्रक्रिया राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यास सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रंथपालांकडून केली जात असलेली पूर्णवेळ होण्याची मागणी पूर्ण होणार आहे. या महत्त्वाच्या बदलामुळे सेवा संरक्षणासह सेवेतील इतर लाभदेखील ग्रंथपालांना मिळू शकणार आहेत.



Source | Maharashtra Times | 11th October 2018

Regards

Mr. Pralhad Jadhav  
Master of Library & Information Science (NET Qualified) 
Research Scholar (IGNOU)
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @ 9665911593

No comments:

Post a Comment