Wednesday, August 21, 2019

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार


मुंबई विद्यापीठालाग्लोबल एज्युकेशनपुरस्कार

प्रत्येक सत्रातील ४५०पेक्षा अधिक परीक्षांच्या संपूर्ण मूल्यांकनाची प्रक्रियाओएसएमपद्धतीद्वारे करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याने ते या पुरस्कारासाठी पात्र ठरले

 

 

Source | Lokmath | 21 August 2019

No comments:

Post a Comment