Monday, August 12, 2019

गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब


गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब

नगरसेवकांना मिळणाऱ्या एक कोटी रुपये निधीतून आता त्यांच्या प्रभागातील गरजू गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसा बदल पालिकेच्या अधिनियमात प्रशासनाने केला आहे. मात्र, हा निर्णय फक्त एकाच प्रभागासाठी घेण्यात आल्यामुळे विरोधकांनी त्यास आक्षेप घेतला होता. अखेर स्थायी समिती अध्यक्षांनी, 'हा खरेदी सूचीतील मुद्दा असून तो संपूर्ण मुंबईसाठी लागू आहे', असे स्पष्ट केले असून, त्यामुळे मुंबईतील सर्व २२७ प्रभागांतील विद्यार्थ्यांच्या हाती लवकरच लॅपटॉप टॅब दिसण्याची शक्यता आहे.


Source | Maharashtra Times | 12th August 2019

“Happy Librarian’s Day” – Dr. S R Ranganathan – Father of Indian Library Science

No comments:

Post a Comment