Saturday, August 10, 2019

मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्राची पुस्तके विद्यार्थ्यांच्या भेटीला


मुंबई विद्यापीठाची रसायनशास्त्राची पुस्तके विद्यार्थ्यांच्या भेटीला

१० ऑगस्टपासून विक्रीला; १० हजारांहून विद्यार्थ्यांना होणार फायदा


मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अभ्यास मंडळाने बीएस्सी प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रासाठी अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार केली आहेत. प्राणीशास्त्र विषयाच्या पाठोपाठ रसायनशास्त्राची अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके तयार करण्याचा हा दुसरा उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला आहे.



Source | www.lokmath.com

No comments:

Post a Comment