Tuesday, April 9, 2019

मुलांच्या वाचनगोडीसाठी पालकांची कार्यशाळा


मुलांच्या वाचनगोडीसाठी पालकांची कार्यशाळा

'आमची मुलं काही वाचतच नाहीत हो', अशी तक्रार आज अनेक पालक करताना दिसतात. मात्र वाचनाकडे केवळ भाषाविषय म्हणून पाहून चालणार नाही. आपले म्हणणे योग्य शब्दांत मांडणे हे भाषा अवगत झाल्याशिवाय नीट जमणार नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी मुलांना लागणे गरजेचे आहे.

वाचन हे आनंद मिळवण्यासाठी करायला हवे हे सांगण्याची गरज आहे. यासाठी पालकांनी पुढाकार घेतला तर हा आनंद मुलांपर्यंत पोहोचू शकेल.



Source | Maharashtra Times | 9th April 2019

No comments:

Post a Comment