Tuesday, April 23, 2019

पुस्तकं आपल्याला काय देतात?


पुस्तकं आपल्याला काय देतात?

पुस्तक वाचणं ही मजेची आणि आनंदाची कृती आहे. हे एकदा पटलं की पुस्तकाशी असलेलं नातं दृढ होतं आणि वाचन समृद्ध होतं. आज जागतिक पुस्तकदिन त्यानिमित्त आनंदी वाचनासाठी करावयाच्या सोप्या गोष्टींविषयी


सुरुवातीला मुलांसोबत मिळून पुस्तकांचा आनंद घ्यायला शिकायला आणि शिकवायला हवं. त्यातून वाचनघडतजातं. मुलांसाठी, निर्हेतुक आनंदासाठी वाचन करायला शिकायला हवं. वाचणं ही निव्वळ क्रिया नसून मजेची गोष्ट आहे हे एकदा पटलं की लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांचं वाचन समृद्ध होतं.

·         सहभागी वाचन 
·         मुलांसोबत का वाचायचं?
·         वाचनात पालकांची भूमिका 


Regards 
Mr. Pralhad Jadhav  
Research Scholar (IGNOU)
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @ 9665911593

No comments:

Post a Comment