Wednesday, March 20, 2019

अभ्यासासाठी वायफायचा वापर कमीच


अभ्यासासाठी वायफायचा वापर कमीच

विद्यापीठाने वीस वर्षांपूर्वीच प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली

विद्यापीठातील संशोधनाचा निष्कर्ष

संशोधनातील प्रमुख निष्कर्ष सामाजिक शास्त्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या ९९ टक्के विद्यार्थ्यांकडून मोबाइलद्वारे इंटरनेटचा वापर
६८ टक्के विद्यार्थ्यांकडून वायफायचा वापर
२० टक्के विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप
६१ टक्के विद्यार्थ्यांकडून संसाधनांचा वापर
त्यात यूटय़ूब, विकीपीडिया, मेल, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकचा वापर
एक तृतीयांश विद्यार्थ्यांकडून जेस्टोर, शोधगंगासारख्या संस्थांचा वापर
वायफाय सुविधा प्रवेशासह मिळण्याची विद्यार्थ्यांची अपेक्षा
वायफाय सुविधा सुलभ आणि जलद करण्याची गरज
ग्रामीण पार्श्वभूमी, भाषिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना वायफायसाठी नोंदणी करण्यात अडचणी



No comments:

Post a Comment