Friday, April 26, 2019

ग्रंथपालन समितीच्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली


ग्रंथपालन समितीच्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली

सरकारी अनुदानित शाळांमध्ये एक हजारापेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये ग्रंथपाल या पदाची नेमणूक करणे अपरिहार्य आहे.


नोकरी आणि व्यवसायाच्या संधी कमी असल्याने ग्रंथ संचालनालयातर्फे चालवण्यात येणाऱ्या ग्रंथपालन समिती प्रमाणपत्र वर्गाच्या विद्यार्थी संख्या रोडावल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या तीन वर्षांत या प्रमाणपत्र वर्गास गळती लागल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.



Source | Loksatta | 26th April 2019

No comments:

Post a Comment