शिक्षणातील भाषिक अडथळा थांबलाच पाहिजे
आपल्या देशात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ (जम्मू आणि काश्मीर वगळून) १ एप्रिल, २०१० पासून लागू असून, त्यात कलम २९ (२) (च) नुसार व्यवहार्य असेल, तेथवर शिक्षणाचे माध्यम बालकाची मातृभाषा असेल, अशी तरतूद आहे
Source
| Lokmath | 3rd April 2019
No comments:
Post a Comment