Thursday, April 18, 2019

पुस्तके कशी वाचावी?


पुस्तके कशी वाचावी?

वाचन कार्यशाळेमध्ये पालकांनी गिरवले नवे धडेमटा मीडिया पार्टनरम टा...


मुले वाचत नाहीत अशी आजच्या पालकांपैकी अनेकांची तक्रार असते. त्यामुळे मुलांनी वाचावे यासाठी पालक नेमकी काय भूमिका घेतात, पालक काय करतात, पालक काय वाचतात याबद्दल पालकांमध्ये जाणीवजागृती निर्माण करणारी कार्यशाळा अलीकडेच गोरेगाव येथील . भि. गोरेगावकर शाळेमध्ये ज्योत्स्ना प्रकाशनच्या 'वाचू आनंदे' या उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आली होती. 'महाराष्ट्र टाइम्स' या उपक्रमाचा मीडिया पार्टनर होता.



Source | Maharashtra Times | 18th April 2019

No comments:

Post a Comment