पुस्तकी किडे
सर्व वेळेला आपण हवी तशी भाषा वळवतो, वाकवतो. प्रत्येक वेळी शैली बदलतो.
वाचनाची आवड जोपासण्यासाठी विशेष परिश्रम करून वाचनालयांची वर्गणी भरली जाते किंवा पुस्तकं वाचण्यासाठी विकत आणली जातात, आवर्जून वाचली जातात, पुस्तकांविषयी बोललं जातं, तेव्हा ही बुद्धिमत्ता विकसित होऊ शकते.
Source | Loksatta | 24th
April 2019
No comments:
Post a Comment