शाळांना पटसंख्येनुसार अनुदान
राज्यातील शाळांना झाडू विकत घेण्यापासून ते वीज देयकांपर्यंतचा वर्षभराचा खर्च अवघ्या दहा हजार रुपयांत भागवावा लागणार आहे.
कमी पटसंख्येच्या शाळांना वर्षांला फक्त दहा हजार रुपयेराज्यातील शाळांना झाडू विकत घेण्यापासून ते वीज देयकांपर्यंतचा वर्षभराचा खर्च अवघ्या दहा हजार रुपयांत भागवावा लागणार आहे. शंभरच्या आत पटसंख्या असलेल्या शाळांसाठी वर्षांला दहा हजार रुपये अनुदान देण्यात आले असून सर्वाधिक २५ हजार रुपये अनुदानासाठी हजारपेक्षा जास्त पटसंख्या वाढवावी लागणार आहे.
Cbse Patrachar
ReplyDeleteCBSE Patrachar Vidyalaya
CBSE Patrachar Vidyalaya in Delhi
Patrachar Vidyalaya
Patrachar
Patrachar School
Open School
Open School Admission
Cbse Open School
Cbse Open School Admission
Patrachar Online Admission
Patrachar Vidyalaya Online Admission
Patrachar Vidyalaya Admission
ReplyDeletePatrachar vidyalaya
Open School Admission
Patrachar vidyalaya