Thursday, February 21, 2019

दशकभरात अवघे १२ प्रबंधच ‘शोधगंगा’वर


दशकभरात अवघे १२ प्रबंधचशोधगंगावर

पीएचडीनियमांबाबत मुंबई विद्यापीठाची बेपर्वाई

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार पीएचडी दिल्यानंतर महिनाभरात संबंधित प्रबंधशोधगंगावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असताना मुंबई विद्यापीठाने दहा वर्षांत अवघे १२ प्रबंधच शोधगंगावर दिले आहेत. त्यामुळे हजारो पीएचडींच्या वैधतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.




Source | Loksatta | 22nd February 2019

Regards 

Mr. Pralhad Jadhav  
Research Scholar (IGNOU)
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @ 9665911593

No comments:

Post a Comment