Sunday, February 17, 2019

मुंबईकर तरुणाचा डिजिटल शाळेसाठी ध्यास


मुंबईकर तरुणाचा डिजिटल शाळेसाठी ध्यास

एकीकडे देशभरातडिजिटल इंडियामोहिमेचा डंका वाजत असताना मुंबईतील विशाल कदम या तरुणानेडिजिटल शाळाहा उपक्रम राबवत आपल्या पगारातील काही हिस्सा बाजूला काढून प्रत्येक वर्षी ग्रामीण भागातील एक शाळा डिजिटल करण्याचा संकल्प केला आहे. साताऱ्यातील आपटी गावापासून या उपक्रमाची सुरवात झाली आहे.


Source | Maharashtra Times | 18th February 2019

Regards 

Mr. Pralhad Jadhav  
Research Scholar (IGNOU)
Senior Manager @ Knowledge Repository  
Khaitan & Co 
Twitter Handle | @Pralhad161978
Mobile @ 9665911593

No comments:

Post a Comment