Monday, October 14, 2019

वाचनासोबत नवनवीन साधने वापरून ज्ञानाच्या कक्षा विस्तारा


वाचनासोबत नवनवीन साधने वापरून ज्ञानाच्या कक्षा विस्तारा

वक्तृत्व ही अशी कला आहे की जी शिकू शकता पण कोणी शिकवू शकत नाही. चांगले बोलण्यासाठी विषयाचे ज्ञान हवे आणि ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्यासाठी वाचनसोबत नवनवीन साधने वापरा, असे प्रतिपादन लेखक, दिग्दर्शक, अभिनेते चिन्मय मांडलेकर यांनी ५१व्या कै. नि. गो. पंडितराव राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात केले.



Source | Lokmath | 12th October 2019

No comments:

Post a Comment