प्राध्यापकांसाठी ‘पीएचडी’ची अतिरिक्त वेतनवाढ बंद ?
राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने काढलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रकात अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या आराखडय़ात तरतूद नाहीप्राध्यापकांना एम.फिल किंवा पीएचडी केल्यानंतर मिळणाऱ्या अतिरिक्त वेतनवाढी सातव्या वेतन आयोगानुसार आता मिळणार नसल्याचे समोर येत आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने काढलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या परिपत्रकात अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Source |
Loksatta | 27th March 2019
No comments:
Post a Comment