डिक्शनरीची जागा घेतली इंटरनेटने
इंटरनेट आणि स्मार्ट फोनवर उपलब्ध असलेल्या अॅपमुळे अडलेला शब्द टाइप केला की चटकन् अर्थ मिळून जात आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये डिक्शनरीचा खप झपाट्याने कमी झाला आहे. याला अपवाद फक्त मराठीतून मराठीत उपलब्ध असलेल्या अर्थांच्या शब्दकोशाचा. या शब्दकोशांना इंटरनेटवर आणि अॅपमध्ये स्थान न मिळाल्याने त्याच्या मागणीत घट झालेली नाही.
Source |
Maharashtra Times | 23rd April 2018
World Book
Day or World Book
and Copyright Day (also known as International Day of the Book or World Book Days) is
celebrated every year on April 23
Regards
Mr. Pralhad
Jadhav
Master of
Library & Information Science (NET Qualified)
Senior
Manager @ Knowledge Repository
Khaitan
& Co
Twitter
Handle | @Pralhad161978
Mobile @
9665911593
No comments:
Post a Comment